AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : लोकांचा डान्स सोडा, छोट्या कॅमेरामनची स्टाईल बघा, फॅन होऊन जाल…

एका लग्नातील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातल्या कॅमेरामनची सध्या भलतीच चर्चा आहे.

Video :  लोकांचा डान्स सोडा, छोट्या कॅमेरामनची स्टाईल बघा, फॅन होऊन जाल...
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 25, 2022 | 6:36 PM
Share

मुंबई : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात लग्नातल्या व्हीडिओंचं (wedding video) प्रमाण जास्त आहे. असाच एका लग्नातील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे. यात लोक डान्स करताना दिसत आहेत. मात्र तरिही लोकांच्या डान्सपेक्षा एक हा डान्स शूटस करणाऱ्या छोट्या कॅमेरामनचीच जास्त चर्चा आहे. कधी हा मुलगा जमिनीवर पडून तर कधी बसून व्हीडिओ शूट करत आहे. बरं तितकंच त्याचा अंदाजही खास आहे. तो मध्येच कंबर हलवताना दिसत आहे. हा मुलगा मजेशीर पद्धतीने व्हीडिओ बनवताना दिसतोय. नाचणाऱ्या लोकांकडे त्याचं लक्षच नाहीये. तो त्याच्याच धुंदीत व्हीडिओ शूट करत आहे. पण जेव्हा या लोकांचं त्याच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो हसायला लागतो.पण त्याला त्यांच्या हसण्याची पर्वा नाही. तो केवळ आपल्या कामाची मजा घेतोय.

व्हायरल व्हीडिओ

एका लग्नातील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात लोक डान्स करताना दिसत आहेत. मात्र तरिही लोकांच्या डान्सपेक्षा एक हा डान्स शूटस करणाऱ्या छोट्या कॅमेरामनचीच जास्त चर्चा आहे. कधी हा मुलगा जमिनीवर पडून तर कधी बसून व्हीडिओ शूट करत आहे. बरं तितकंच त्याचा अंदाजही खास आहे. तो मध्येच कंबर हलवताना दिसत आहे. हा मुलगा मजेशीर पद्धतीने व्हीडिओ बनवताना दिसतोय. नाचणाऱ्या लोकांकडे त्याचं लक्षच नाहीये. तो त्याच्याच धुंदीत व्हीडिओ शूट करत आहे. पण जेव्हा या लोकांचं त्याच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो हसायला लागतो.पण त्याला त्यांच्या हसण्याची पर्वा नाही. तो केवळ आपल्या कामाची मजा घेतोय. शेवटी एकजण येऊन त्याच्या हातातला मोबाईल घेतो. तिथेच हा व्हीडिओ संपतो.

View this post on Instagram

A post shared by Be Harami (BH) (@be_harami)

हा व्हीडिओ be harami नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला’हेवी कॅमेरामन’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ इतका फनी आहे की तो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय. या व्हीडिओला आतापर्यंत 95 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

तर अनेकांनी कमेंट करत या लहानग्याच्या स्पिरिटचं कौतुक केलं आहे. “आयुष्याची मजा कशी घ्यायची हे याच्याकडून शिकावं”, असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो की ,”किती ती निरागसता… कामा प्रति निष्ठा असावी तर अशी.”

संबंधित बातम्या

Video : अन् हेलिकॉप्टर रस्त्यावर धावू लागलं… विश्वास बसत नसेल तर व्हीडिओ पाहा…

Video : मांजरीच्या पिल्लाला लागलाय गेमचा नाद!, सात सेकंदाचा व्हीडिओ तुमचं निखळ मनोरंजन करेल…

Video : छोटा पुष्पा!, “मै झुकुंगा नहीं साला…”, लहानग्याची निरागसता पाहून तुम्ही प्रेमात पडाल!

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.