AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘प्रिय विशाल’ला कुसुमने लिहिलं नोटेवर पत्र, नेटकऱ्यांनी मात्र भलत्यालाच पाठवलं!

काही प्रेमी मात्र आजही पत्राचा आधार घेतात. काहीजण तर चक्क आपल्या भावना पोहोचवण्यासाठी नोटेचा आधार घेतात. असंच एक पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे पत्र एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला पाठवलं आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे.

'प्रिय विशाल'ला कुसुमने लिहिलं नोटेवर पत्र, नेटकऱ्यांनी मात्र भलत्यालाच पाठवलं!
व्हायरल फोटो
| Updated on: Apr 20, 2022 | 4:00 PM
Share

मुंबई : एक काळ होता जेव्हा कागदावर पत्र (Letter) लिहिलं जायचं… ते पाठवलं जायचं मग त्याचं उत्तर यायचं… पण सध्या इंटरनेटचा जमाना आहे त्यामुळे दोन ओळींचा मेसेज टाईप केला समोरच्याला पाठवला विषय संपला… असंच काही घडत असतं. तरीही काही प्रेमी मात्र आजही पत्राचाचा (Love Letter) आधार घेतात. काहीजण तर चक्क आपल्या भावना पोहोचवण्यासाठी नोटेचा आधार घेतात. असंच एक पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे पत्र एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला पाठवलं आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे.

पत्रास कारण की…

एक पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हे पत्र एका प्रेयसीने तिच्या प्रियकराला पाठवलं आहे. त्याचं कारणही तितकंच रंजक आहे. हे पत्र कुसुम नावाच्या मुलीने तिचा प्रियकर विशालला हे पत्र पाठवलंय. माझं 26 एप्रिलला लग्न आहे. त्याआधी तू मला पळवून घेऊन जा, असं या पत्रास म्हटलंय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता प्रेमपत्र आणि तेही जर नोटेवर असेल तर सोशल मीडियावर चर्चा तर होणारच… विपुल नावाच्या ट्विटर अकाऊंचवरून हा व्हीडओ शेअर करण्यात आला आहे. “ट्विटर यूजर्स तुमची ताकद दाखवून द्या. कुसुमचं हे पत्र 26 एप्रिलपूर्वी विशालपर्यंत पोहोचवा. दोन प्रेमींना एकत्र आणायला हवं. तुमच्या ओळखीच्या विशालला टॅग करा” , असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. हा फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. अनेकांनी आपल्या ओळखीच्या विशाल नावाच्या व्यक्तीला हा फोटो फॉरवर्ड केला आहे.

नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट केली आहे. एका युजरने लिहिलं की, “जेव्हा हे पत्र विशालकडे पोहोचेल तेव्हा विशाल दोन मुलांचा मामा बनेलेला असेल’ तर दुसर्‍याने लिहिलंय, ‘तुमच्या ओळखीच्या सगळ्या विशालला हे पत्र पाठवा दोन जिवांचं मिलन होणं गरजेचं आहे. सध्या असे नोटेवरचे प्रेमपत्र व्हायरल होत असतात. हे पत्रही खूप जास्त व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

शिक्षणाचा गर्व नाही अन् कामाची लाज नाही, उच्चशिक्षित तरूणीने टाकली चहाची टपरी

Video : नवरीच्या एन्ट्रीकडे नवदेवाचं लक्षच नाही, मग तिनं जे केलं तेच त्याला तमाम तरूणींचा पाठिंबा

Video : नया दिन नया गाणा… रानू मंडलचं नवं बंगाली गाणं, नेटकरी म्हणतात, “खूप सुंदर दिसत आहेस”

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.