AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: बाहुबली बनण्याच्या नादात “खाली डोकं वर पाय”, तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट

व्हिडिओमध्ये एक सडपातळ मुलगा असे काही करताना दिसत आहे, की हसणं थांबवणं कठीण होतं. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Video: बाहुबली बनण्याच्या नादात खाली डोकं वर पाय, तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट
व्यायामाचा मजेदार व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 3:23 PM
Share

अनेकदा सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर अनेकवेळा आपण आश्चर्यचकित होतो, तर अनेक वेळा आपल्याला हे व्हिडिओ मनमोकळेपणे हसवतात. सध्या असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांचं हसू थांबण्याचे नाव घेत नाही आहे. (man did funny exercise video goes viral on social media)

व्हिडिओमध्ये एक सडपातळ मुलगा असे काही करताना दिसत आहे, की हसणं थांबवणं कठीण होतं. हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला असून मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘कृपा करुन कुणी हसू नका, भावाचा वॉर्म अप चालू आहे .’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मास्टर, तुम्ही इथेच थांबा, आम्ही निघतो, दुवा करताना लक्षात ठेवा.’ अजून एका युजरने कमेंट करताना लिहिले, ‘भाऊ आज अंडरटेकरलाही सोडणार नाही.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करताना आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पॅन्ट घातलेला एक माणूस बाहुबली असल्याप्रमाणे घरात फिरतो. त्यानंतर तो हेडस्टँड करायला लागतो. त्या व्यक्तीने कॉटवर मान ठेवताच कॉटवरील दोरी तुटते आणि या महाशयांचं डोकं खाटेतून खाली निघतं. हे पाहिल्यानंतर लागलीच घरात उपस्थित असलेले इतर सदस्य त्याच्या मदतीला धावतात आणि खाटेत अडकलेली मान बाहेर काढतात.

हेही पाहा:

Video: मृत्यूचा दाढेत फसला, लाथ मारुन बाहेर पडला, पोहणाऱ्यावरील मगरीच्या हल्ल्याच्या व्हिडीओ व्हायरल

Video: धान्य निवडण्यासाठी शेतकऱ्यांच्या कारभारणींचा जुगाड, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, आमचा बळीराजा ग्रेट आहे

 

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.