AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रोज डे’ निमित्ताने आवडत्या व्यक्तीला ‘या’ शायरीमधून द्या शुभेच्छा, आयुष्यभर लक्षात राहिल

'रोज डे' निमित्ताने तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला या मराठी शायरीमधून द्या शुभेच्छा. आयुष्यभर विसरणार नाही हा दिवस.

| Updated on: Feb 07, 2026 | 12:56 PM
Share
व्हॅलेंटाईन डेच्या दिवसांची सुरुवात झाली असून आज 'रोज डे' आहे.  आज तुम्ही तुमच्या प्रेयसीला वेगळ्या आणि हटके मराठी शायरीमध्ये गुलाब देऊन प्रेमाची सुरुवात करा.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवसांची सुरुवात झाली असून आज 'रोज डे' आहे. आज तुम्ही तुमच्या प्रेयसीला वेगळ्या आणि हटके मराठी शायरीमध्ये गुलाब देऊन प्रेमाची सुरुवात करा.

1 / 6
हा गुलाब माझ्या हृदयाचा संदेश आहे, तुझं नावच माझ्या प्रत्येक श्वासात आहे.

हा गुलाब माझ्या हृदयाचा संदेश आहे, तुझं नावच माझ्या प्रत्येक श्वासात आहे.

2 / 6
तुझ्या एका हसण्यात माझं सगळं विश्व सामावलं, म्हणूनच हा गुलाब तुझ्यासाठी खास फुललं.

तुझ्या एका हसण्यात माझं सगळं विश्व सामावलं, म्हणूनच हा गुलाब तुझ्यासाठी खास फुललं.

3 / 6
प्रेम शब्दांत नाही, ते नजरेत दिसतं, हा गुलाब सांगतो, माझं मन फक्त तुझ्यावरच विसरतं.

प्रेम शब्दांत नाही, ते नजरेत दिसतं, हा गुलाब सांगतो, माझं मन फक्त तुझ्यावरच विसरतं.

4 / 6
गुलाबासारखंच तुझं प्रेम कोमल आणि खास, तुझ्या सोबतीशिवाय आयुष्य वाटतं निरस आणि उदास.

गुलाबासारखंच तुझं प्रेम कोमल आणि खास, तुझ्या सोबतीशिवाय आयुष्य वाटतं निरस आणि उदास.

5 / 6
हा गुलाब देतोय तुला आयुष्यभरासाठी, माझं हृदय, माझं प्रेम, फक्त तुझ्यासाठी.

हा गुलाब देतोय तुला आयुष्यभरासाठी, माझं हृदय, माझं प्रेम, फक्त तुझ्यासाठी.

6 / 6
Follow Us
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा...
ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती! अगामी बैठकीत ऊस दराचा फैसला
एक बिहारी, सब पे भारी! शिंदे गटातील नेत्याच्या विधानाची राज्यभर चर्चा
एक बिहारी, सब पे भारी!' शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्
News Headline : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी; राजकीय, सामाजिक आणि महत्त्वाच्या अपडेट्स...
'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
Rohit Pawar : 'ते' मफलरमॅन फडणवीस? रोहित पवारांचा आरोप; थेट व्हिडीओच दाखवला
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...