AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | रुग्णवाहिका रस्त्यात फसली, मध्ये रुग्ण अत्यवस्थ; नंतर जे घडलं त्याला पाहून तुम्हीसुद्धा सलाम ठोकाल

युनायटेड किंगडमधील लोकांनी एक असे काम केले आहे, ज्याची सगळीकडून दखल घेतली जात आहे. सर्वांनी त्यांच्या कामाची वाहवा केली आहे. या कामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (poople claring road for ambulance video goes viral)

Video | रुग्णवाहिका रस्त्यात फसली, मध्ये रुग्ण अत्यवस्थ; नंतर जे घडलं त्याला पाहून तुम्हीसुद्धा सलाम ठोकाल
ambulance viral video
| Updated on: Apr 18, 2021 | 5:01 PM
Share

मुंबई : असं म्हणतात की मानवतेपेक्षा काहीही मोठं नसतं. या मूल्यानुसार जगात अनेक लोक वागतातसुद्धा. पैसा, प्रतिष्ठा आणि मानवता यामध्ये अनेकजण मानवतेला प्राधान्य देतात. जगात माणुसकी आणि स्वास्थ हेच सर्वात श्रेष्ठ आहे; याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. युनायटेड किंगडमधील लोकांनी एक असे काम केले आहे, ज्याची सगळीकडून दखल घेतली जात आहे. सर्वांनी त्यांच्या कामाची वाहवा केली आहे. या कामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (poople claring road for ambulance trying to save patient video goes viral on social media)

फसलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये मानवी भावनांचा ठाव घेणारे व्हिडीओसुद्धा असतात. एकमेकांना मदत करावी, एकमेकांची काळजी घ्यावी असे चांगले संदेश या व्हिडीओमधून दिले जातात. युनायटेड किंगडमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका रुग्णवाहिकेला लोक रस्ता करुन देताना दिसत आहेत. रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव वाचाववण्यासीठी ही तळमळ अनेकांना चांगलीच भावत आहे.

रुग्णाला वाचवण्यासाठी लोकांची तळमळ 

रुग्णवाहिकेमधील रुग्णाला तत्काळ उपचार मिळाले नाही तर तो दगावण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णवाहिकेचा चालक अतिशय वेगात गाडी चालवत असतो. अनेकवेळा आपण हे पाहिलेसुद्धा असेल. मात्र, युनायटेड किंगडमध्ये एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये फसली होती. हा सारा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी काही क्षणात रस्ता खाली करुन दिला. रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेवर पोहोचावी म्हणून लोक जीवाचं रान करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाजूला उभ्या असलेल्या गाडीतून उतरुन लोक रस्ता रिकामा करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Nextdoor (@nextdoor)

दरम्यान, हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. नंतर तो Nextdoor या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. लोक या व्हिडीओवर उत्स्फूर्तपणे कमेंट करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत एकूण 30 हजार लोकांनी पाहिलं आहे.

इतर बातम्या :

Viral Video : हत्तीच्या पिलाचे माणसासोबत नखरे, लोक म्हणतायत ‘नटखट है ये बालक’, व्हिडीओ पाहाच

माणुसकीचा जिवंत झरा! तहानलेल्या माकडाला चक्क बॉटलनं पाजलं पाणी, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

ढिंच्यॅक डान्स करणारा हा धडाडीचा आयपीएस अधिकारी ओळखलात का?

(poople claring road for ambulance trying to save patient video goes viral on social media)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.