AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुधाच्या कंटेनरचा असा वापर तुम्ही कधीच पाहिला नसेल, Ritesh Deshmukh व्हिडीओच्या प्रेमात!

जुगाड असणारे खूप व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिलेत पण आम्ही खात्रीने सांगू शकतो यापेक्षा बेस्ट व्हिडीओ तुम्ही कुठेही पाहिला नसेल. दुधाच्या कंटेरनचा असा वापर सुद्धा होऊ शकतो हे तुमच्या डोक्यात सुद्धा कधी आलं नसेल. हा व्हिडीओ रितेश देशमुखने शेअर केला आणि व्हिडीओ झटकन व्हायरल झाला.

दुधाच्या कंटेनरचा असा वापर तुम्ही कधीच पाहिला नसेल, Ritesh Deshmukh व्हिडीओच्या प्रेमात!
jugadu baap video by ritesh deshmukh
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 17, 2023 | 9:06 PM
Share

मुंबई: जुगाड ही आपल्या देशात असणारी खूप कॉमन गोष्ट आहे. लोकं अनेक गोष्टींमध्ये जुगाड करतात. हे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. बरेचदा तर मोठमोठे लोक हे व्हिडीओ स्वतः आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर पोस्ट करत असतात. आपल्याला असे व्हिडीओ बघून कधी धक्का बसतो तर कधी खूप हसू येतं. जुगाड व्हिडीओमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरा चा जुगाड पाहिला, वॉशिंग मशीनचा जुगाड पाहिला. आनंद महिंद्रा सुद्धा असे अनेक व्हिडीओ पोस्ट करत असतात. जुगाड हा खरं तर पैसे वाचवायचा उत्तम मार्ग आहे. थोडीशी शक्कल लढवायची, गोष्टी इकडच्या तिकडे करायच्या आणि जुगाड झालाच म्हणून समजा! आज आम्ही जो जुगाडाचा व्हिडीओ घेऊन आलोय तो पोस्ट केलाय अभिनेता रितेश देशमुखने. हा व्हिडीओ बघून तुम्हाला हसूच आवरणार नाही.

दुधाच्या कंटेनर मध्ये…

हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. एक माणूस गाडी चालवतोय. या दुचाकीच्या बाजूला जिथे दुचाकीची डिक्की असते तिथे दुधाचं कंटेनर आहे. या दुधाच्या कंटेनर मध्ये या माणसाने त्याच्या बाळाला ठेवलंय. व्हिडीओ जसा पुढे जातो आपल्याला त्या दुधाच्या कंटेनर मध्ये एक छोटंसं बाळ बसलेलं दिसतं. हे बघून एक हलकी स्माइल आपल्या चेहऱ्यावर येते. हे लहान मूल इतकं शांत आणि आनंदाने या कंटेनर बसलंय की तुम्हालाही ते बघून छान वाटेल.

“जुगाडू बाप”

हा व्हिडीओ अभिनेता रितेश देशमुखने शेअर केलाय. असा जुगाड तुम्ही आजवर पाहिला नसेल. अहो नुसता जुगाडच काय तुम्ही दुधाच्या कंटेनरचा असा वापर आजवर पाहिला नसेल. रितेश देशमुखने सुद्धा या व्हिडीओचं खूप कौतुक केलंय. व्हिडिओमध्ये दिसतंय की हा माणूस बाजरात कुठेतरी जातोय मग लहान मुलाला कुठे बसवायचं तर त्याने ही शक्कल लढवलीये. या व्हिडीओचं खूप लोकांनी कौतुक केलंय. अनेकांना हा व्हिडीओ आवडलाय. रितेश देशमुखने या व्हिडीओला, “जुगाडू बाप” असं कॅप्शन दिलंय.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना