AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Photo : शशी थरुर यांचा बालपणीचा फोटो व्हायरल? नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस, फोटोवर काय बोलले थरुर?

एक फोटो व्हायरल होतोय. तो फोटो काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या बालपणीचा असल्याचं बोललं जातंय. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेही रंगल्या आहे. शशी थरुर हे बालपणी चित्रपटात काम करत होते का, ते आजही तसेच दिसतात का, अशा शेकडो प्रश्नांचा पाऊस नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पाडला आहे.

Viral Photo : शशी थरुर यांचा बालपणीचा फोटो व्हायरल? नेटिझन्सकडून कमेंट्सचा पाऊस, फोटोवर काय बोलले थरुर?
व्हायरल फोटोImage Credit source: twitter
| Updated on: Apr 02, 2022 | 1:58 PM
Share

मुंबई  : सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडीओ, फोटो व्हायर होत असतात. या फोटो आणि व्हिडीओची चर्चा देखील होते. असाच एक फोटो (photo) काँग्रेसचे नेते शशी थरुर (Congress Shashi Tharoor) यांच्या बालपणीचा व्हायरल होत आहे. हा फोटो थरुर यांच्या बालपणीचा असल्याचं नेटिझन्सकडून बोललं जातंय. यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेही रंगल्या आहे. शशी थरुर हे बालपणी चित्रपटात काम करत होते का, ते आजही तसेच दिसतात का, अशा शेकडो प्रश्नांचा पाऊस नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवर पाडला आहे. अशातच या फोटोवर अनेक रंजक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. तर अनेकांनी थरुर यांचं कनेक्शन थेट चित्रपट सृष्टीशी जोडलंय. आता सोशल मीडियावर नेमका कोणता फोटो व्हायरल होतोय, हा फोटो खरंच शशी थरुर यांचा आहे का, हा फोटो नेमका कुठून मिळाला, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत.

नेमकं काय झालं?

लेखक वैभव विशाल यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोवर असा दावा केला गेला की, यामधील मुलगा हा काँग्रेसचे नेते शशी थरुर आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळे तर्क लढवले. या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या. शशी थरुर यांनी देखील यावर लवकर या फोटोवर भाष्य केलं नाही. लेखक वैभव विशाल यांनी एक ब्लॅक आणि व्हाईट फोटो टाकला आहे. यावर त्यांनी दावा केला की या फोटोमध्ये दिसणारे शशी थरुर आहेत. यावर काँग्रेसचे नेते शशी ठरूर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे थरुर यांची प्रतिक्रिया येण्यापूर्वी या फोटोवर अनेक तर्कवितर्क लढवले गेले.

लेखक वैभव विशाल यांचं ट्विट

शशी थरुर यांचे उत्तर

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी लेखक विशाल यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘मी नेहमी हा फोटो आणि त्याविषयी काही बोलत नाही. ही गोष्ट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न मी केला होता. हा खूप चांगला प्रयत्न होता, आजही मला मास्टर ज्ञानच्या भूमिकेतून लोक ओळखतात.’

जुन्या भूमिकेची आठवण

काय म्हणाले थरुर?

वैभव विशाल काय म्हणाले?

लेखक वैभव विशाल यांनी फोटो शेअर केला असला तरी त्यावर त्यांनी बोललं देखील आहे. त्यांनी म्हटलंय की, ‘आज या फोटोला पुन्हा पाहण्याचा योग्य दिवस आहे. गो, शशी! कारण, शशी थरुर हे ‘अंदाज अपना अपना’मध्ये कधीच नव्हते. त्यांनी एका बालकलाकाराच्या रुपात चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांचं भूमिकेतील नाव मास्टर ज्ञान होतं. विशेष म्हणजे त्यांनी नऊ हिंदी आणि मल्याळम चित्रपटात देखील काम केलं आहे. लेखक वैभव विशाल यांनी जो कोटो टाकला तो जेलर या चित्रपटातील आहे.

इतर बातम्या

Top Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल, एका वर्षात दुप्पट परतावा

संस्थानच्या वतीनं काढण्यात आली शोभा यात्रेत कोकणची संस्कृती

Weekly Horoscope 10 April to 16 April 2022 | नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोणाला होणार धनलाभ, जाणून घ्या 10 ते 16 एप्रिलपर्यंतचं तुळ ते मीन राशींचे संपूर्ण राशीभविष्य

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.