AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swapna Shastra: ही स्वप्नं देतात आर्थिक हानीचे संकेत, वेळीच सावध व्हा…

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्ने पडत असतील आणि त्यांनी या स्वप्नांचे संकेत समजून घेतले तर तो मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते आणि वेळीच सावध होता येते. तर या स्वप्नांच्या संकेतांबद्दल जाणून घेऊया.

Swapna Shastra: ही स्वप्नं देतात आर्थिक हानीचे संकेत, वेळीच सावध व्हा...
Swapna Shastra
| Updated on: Nov 29, 2025 | 8:59 PM
Share

Swapna Shastra : सर्व शास्रांप्रमाणा हिंदू धर्मातही स्वप्न शास्राला खूप महत्व आहे. स्पप्नशास्र म्हणते की प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ अवश्य असतो. स्वप्न शास्रानुसार प्रत्येक स्वप्न व्यक्तीला काही ना काही संकेत देत असते. स्वप्नाचे हे संकेत शुभ देखील असू शकतात किंवा अशुभ देखील असू शकतात.यात संकेतात काही संकेत असेही असतात जे आर्थिक हानी, धन संपत्तीशी येणाऱ्या अडचणींच्याकडे इशारा करत असतात.

जर व्यक्तींनी या स्वप्नांच्या संकेताना वेळीत ओळखले तर ते मोठ्या आर्थिक संकटांपासून वाचू शकतात. आणि वेळीच सावधान होऊ शकतात. चला तर पाहूयात या स्वप्नांच्या संदर्भातील काही संकेत काय असतात. स्वप्न शास्रात धनहानी होण्यापूर्वी काय संकेत दिलेले असतात.

पसरलेले पैसे किंवा नाणी स्वप्नात दिसणे

जर स्वप्नात इथे तिथे पसरले पैसे किंवा नोटा दिसत असतील तर हे याचे संकेत थोडे धक्कादायक असतात. अशा व्यक्तीच्या जीवनात खर्च वाढणार आहेत. हे स्वप्न अशो लोकांना पडतात ज्यांना पैशाची कद्र नसते.

पाणी वा धन वाहताना दिसणे –

जर कोणाला स्वप्नात सतत पाणी वाहताना दिसत असेल वा हातातून धनदौलत निसटताना दिसत असेल तर हे या गोष्टीचा संकेत आहे की त्याच्या जीवनात लवकरच खर्च वाढणार आहे.

धुसर किंवा अंधार असलेला रस्ता दिसणे –

जर कोणाला स्वप्नात रस्ता धुसर दिसत असेल,चोरी बाजूला अंधार नजर येत असेल तर हे स्वप्न संकेत आहे की त्याला त्याच्या आर्थिक निर्णयाबाबत भ्रम आहे. हे याबाबीचे देखील संकेत आहे की घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये.

दागिने हरवणे –

जर एखाद्याला स्वप्नात दागिने हरवलेले दिसत असतील तर हे या बाबीचे संकेत आहे की त्याच्या मुल्यवान वस्तूची क्षति किंवा हानी होऊ शकते. किंवा त्याचे पैसे अडकू शकतात.

रिकामी तिजोरी वा रिकामी पर्स दिसणे –

जर स्वप्नात एखाद्या रिकामी तिजारी, कपाट किंवा पर्स दिसत असेल तर हे स्वप्न आर्थिक हानी होण्याचे संकेत आहेत. अशात खर्चांना कंट्रोल करायला हवे.

(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याला दुजोरा देत नाही. )

अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी
अजित पवार पंचतत्वात विलीन, दोन्ही मुलांकडून मुखाग्नी.
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन
नितीन गडकरी यांनी घेतलं अजितदादांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार.
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर
अजितदादांना अखेरचा निरोप देतांना प्रतिभा पवारांना अश्रु अनावर.
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
अजित पवारांवर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला
लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला.
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन
सुनेत्रा पवारांनी जड अंतकरणाने घेतलं अजित पवारांचं शेवटचं दर्शन.
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
'एकच वादा अजितदादा', 'अजितदादा अमर रहे', कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी
अजित पवारांना शेवटचा निरोप, विद्या प्रतिष्ठानवर मोठी गर्दी.