AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: गौर से देखिए इस लडके को! लहानपणी नाकात अडकलेलं नाणं, दहावर्षानंतर शिंकल्यावर बाहेर पडलं…

चार वर्षाचा असताना एका मुलाच्या नाकात नाणं अडकले होते. दक्षिण लंडनमध्ये राहणारा हा मुलगा आता 14 वर्षांचा असून त्याला आलेल्या जोरदार शिंकेतून हे दहावर्षीपूर्वी अडलेले नाणं आता बाहेर पडले आहे.

Viral: गौर से देखिए इस लडके को! लहानपणी नाकात अडकलेलं नाणं, दहावर्षानंतर शिंकल्यावर बाहेर पडलं...
गौर से देखिए इस लडके को! Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 30, 2022 | 3:54 PM
Share

दक्षिण लंडन मध्ये वास्तव्यास असणारा मुलगा अवघ्या चार वर्षांचा असतांनाच त्याच्या नाकात नाणं अडकले (The coin stuck in nose) हेाते. ते, नाणं तसेच दहा वर्षे त्याच्या नाकात अडकून राहिले. आपल्या नाकात नाणं आडकुन राहिल्याचे त्यालाही निट आठवत नव्हते. एकदा अशीच शिंक (Sneeze) आली अन्‌ त्या सोबत ते, नाणं नाकातून बाहेर पडले. दहावर्षापासून नाकात नाणं अडकलेल्या अवस्थेत होते. आता ते बाहेरं पडल्याने, त्याला बरं वाटत आहे. लंडन मधील उमर कमर या चौदा वर्षाच्या या मुलाची ही गोष्ट आहे. उमर कमर दक्षिण लंडनमध्ये (In south London) राहतो. लहानपणी खेळतांना त्याच्या नाकात नाणे अडकले होते. नाणे अडकल्याची घटना तो विसरला होता. नाकाला जखम झाल्याने, तो अनेकवेळा डॉक्टरांकडे गेला, पण नाणे अडकल्याचे डॉक्टरांनाही कळू शकले नाही.

कसे आले नाणं बाहेर

वैद्यकीय रिपोर्टनुसार, उमर कमर याच्या नाकात या अडलेल्या नाण्यामुळे, नेहमीच वेदना होत होत्या. परंतु, एक दिवसं त्याचे नाक नेहमीपेक्षा जास्तच दुखत होते. त्यामुळे नाकात काही अडकले तर नसावे अशी शंका येऊन त्याने, स्वतः च एक प्रयोग केला. उमर ने, दोन्ही कानात कापूस घातला. त्याने डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे थांबवले आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडला. इतक्यात उमरला जोरदार शिंक आली अन्‌ नाणं बाहेर आले.

आईलाही विश्वास बसत नव्हता

त्याची आई नफसीनने सांगितले की, तो सुमारे 15 मिनिटांनी खाली आला, तो काही वेळ उभा राहिला. मग तो, म्हणाला की नाणं बाहेर आले आहे. यावर आईने विचारले, तू ठिक आहेस ना? त्याची आई म्हणाली की, लहानपणी नाणं अडकल्याचे तिलाही माहित नाही आणि आता यावर विश्वास बसत नाही, की हे नाणं तब्बल दहा वर्ष मुलाच्या नाकात च अडकून होते. ‘द सन’च्या वृत्तानुसार, लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलच्या प्रोफेसर क्लेअर हॉपकिन्स म्हणाल्या, “लहान मुलांना नाकात काहीतरी घालण्याची सवय असते. अशा स्थितीत ते छोटे नाणे नाकाच्या आत गेले असावे. लहान मुलांना नेमके काय झालं ते पालकांना सांगता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना नंतर समोर येतात.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?