AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ट्रेनच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून मुलगी बनवत होती रील, त्यानंतर काय झालं पाहा व्हिडीओत

व्हिडीओ तयार करण्याच्या नादात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांचे तर व्हिडीओ तयार झाले आहेत. देशभरात अनेकांचे मृ्त्यू झाले आहेत. तरी लोकं व्हिडीओ तयार करताना दिसत आहेत.

VIDEO | ट्रेनच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून मुलगी बनवत होती रील, त्यानंतर काय झालं पाहा व्हिडीओत
Viral VideoImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 24, 2023 | 2:28 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज नवे व्हिडीओ (viral video) येत असतात, त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ अत्यंत वाईत असतात. लोकांना जो व्हिडीओ आवडतो, तो व्हिडीओ व्हायरल होतो. असाचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक तरुणी ट्रेनच्या (indian railway) खिडकीतून डोकं बाहेर काढून रील तयार करीत आहे. त्याचवेळेस समोरुन ट्रेन येते अन् काय होतं हे तुम्ही व्हिडीओत पाहा. सोशल मीडियावर तरुण-तरुणी व्हायरल होण्यासाठी काहीही करतात. खतरनाक व्हिडीओ बनवण्याच्या नादात अनेकांचे आतापर्यंत जीव गेला आहे.

नेटकऱ्यांनी अधिक कमेंट केल्या

त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी व्हिडीओ तयार करीत आहे. त्याचवेळी समोरुन ट्रेन येत आहे. मुलीने योग्यवेळी डोकं आतमध्ये घेतलं असल्यामुळे ती बचावली आहे. अन्यथा त्या मुलीचा जागीचं मृ्त्यू झाला असता. हा व्हिडीओ ट्विटर अकाउंट @OTerrifying या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अधिक कमेंट केल्या आहेत. काही चांगल्या तर, काही वाईट कमेंट केल्या आहेत.

आतापर्यंत १ लाख लोकांच्यापेक्षा अधिक लोकांनी पाहिला

हा व्हिडीओ आत्तापर्यंत १ लाख लोकांच्यापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट आल्या आहेत. त्याचबरोबर कायम कमेंट येणार आहेत. एक नेटकरी म्हणतो, त्या महिलेचा मृत्यू निश्चित होता. त्यानंतर एकाने हे खूपचं भयंकर प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. एक नेटकरी म्हणाला हे पुर्णपणे चुकीचं आहे. व्हिडीओ तयार करण्याच्या नादात त्या महिलेचा मृत्यू झाला असता.

व्हिडीओ तयार करण्याच्या नादात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांचे तर व्हिडीओ तयार झाले आहेत. देशभरात अनेकांचे मृ्त्यू झाले आहेत. तरी लोकं व्हिडीओ तयार करताना दिसत आहेत.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच