AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टिप-टिप बरसा पाणी, गौतमी पाटीलवर भारी, समुद्रकिनाऱ्यावरील डान्स व्हायरल

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इंडियन अमेरिकन मुलीचा आहे.

टिप-टिप बरसा पाणी, गौतमी पाटीलवर भारी, समुद्रकिनाऱ्यावरील डान्स व्हायरल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2022 | 5:26 PM
Share

व्हायरल व्हिडीओ :  सध्या सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं एक साधन झालं आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही जण मजेशीर व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड करत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात मुलींच्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ आहेत पण त्यामधील काही मोजकेच व्हिडीओ हे व्हायरल (video viral) होत असतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इंडियन अमेरिकन तरुणीचा (Indian American woman) आहे. ज्यामध्ये तिने मोहरा चित्रपटामधील अक्षय कुमार आणि रवीना टडंन यांच्या टिप-टिप बरसा पाणी (Tip-Tip Barsa Pani) या प्रसिद्ध गाण्यावर धडाकेबाज डान्स केला आहे. तिचा हा डान्स गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या डान्स व्हिडीओ टक्कर देणारा वाटत आहे.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Seerat Saini (@seeratsaini)

टिप-टिप बरसा पाणी या गाण्यावर प्रत्येक जण ताल धरत असतो. या गाण्यावर काही अभिनेत्री तसेच इंस्टाग्राम स्टार यांनी डान्स केला आहे. पण सध्या एका भारतीय अमेरिकन तरुणीने या गाण्यावरचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओमधील डान्सच्या स्टेप ह्या अभिनेत्री कैटरीना कैफला टक्कर देणाऱ्या आहेत. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे.

भारतीय अमेरिकन महिलेच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

या व्हिडीओमध्ये त्या तरुणीने गुलाबी आणि पिवळ्या रंगाची बिकनी परिधान केली असून ती समुद्र किनारी टिप-टिप बरसा पाणी या गाण्यावर डान्स करत आहे. तिच्या या व्हिडीओला 48,569 लाईक्स चाहत्यांनी केल्या आहेत. तिचे इन्स्टाग्रामवर 204 K फॉलोअर्स आहेत.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.