AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आजोबांनी तरुणीसोबत इतका कडक डान्स केलाय, भल्या भल्यांना लाज वाटेल!

पण या सगळ्यात असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल ज्यात एक वयस्कर माणूस तरुणीसोबत एकदम झक्कास नाचतोय.

या आजोबांनी तरुणीसोबत इतका कडक डान्स केलाय, भल्या भल्यांना लाज वाटेल!
Uncle dancing with a girlImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 09, 2022 | 2:58 PM
Share

सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही लोकांचा डान्स तुम्हालाही डान्स करायला भाग पाडतो. तर काही लोकांचा डान्स पाहून तुम्हाला स्वत:ला खूप छान वाटतं, तुम्ही तो खूप एन्जॉय करता. पण या सगळ्यात असा व्हिडीओ तुम्ही कधीच पाहिला नसेल ज्यात एक वयस्कर माणूस तरुणीसोबत एकदम झक्कास नाचतोय. इतका सुंदर डान्स तर त्या वयस्कर व्यक्तीच्या जागी दुसरं कुणीच करू शकत. हेच तुम्ही सुद्धा म्हणाल…

अनेकदा आपण विचार करतो की, वयस्कर लोक नृत्य करू शकत नाहीत. बऱ्याच अंशी हे खरं वाटतं, पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका काकांनी हे चुकीचं सिद्ध केलं आहे.

सर्वात आधी तुम्ही या कपल डान्सचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहा…

काकांची एनर्जी आणि स्टाईल त्याच्यासोबत नाचणाऱ्या मुलीला पूर्णपणे टक्कर देतीये. दोघेही एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

काकांच्या चेह-यावर नाचताना आनंद आणि आत्मविश्वास आहे. नाचताना काका इतके एक्साईट होतात की मुलीला उचलूनच डान्स स्टेप्स करायला लागतात. त्यांच्या सालसा नृत्याने लोकांची मने जिंकलीयेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओने केवळ लोकांचे मनोरंजनच केले नाही तर बरेच व्ह्यूजही मिळवलेत.

या व्हिडिओला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज, लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्येही लोक या काकांचं कौतुकच कौतुक कौतुकाच्या ओळी बांधण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?