AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भाजी विकणारा माकड पाहून नेटकरी म्हणाले भावासोबत सौदेबाजीचा त्रास कोण घेईल…

व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आहे. दुकानदार गेल्यानंतर माकड स्वत: भाजीच्या दुकानात जाऊन बसल्याचे बोलले जात आहे. ज्याने हे दृश्य पाहिले तो थक्क झाला.

Video : भाजी विकणारा माकड पाहून नेटकरी म्हणाले भावासोबत सौदेबाजीचा त्रास कोण घेईल...
माकडाचा भाजी विकतानाचा व्हिडिओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 5:45 PM
Share

सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर माकडाचा भाजीपाला विकतानाचा (Monkey selling vegetables) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात फुटपाथवरील भाजीच्या दुकानात लोकांनी माकडाला (Monkey) पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही माकड भाजी विकत असल्याचे प्रथमदर्शनी वाटेल. व्हायरल झालेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आहे. दुकानदार गेल्यानंतर माकड स्वत: भाजीच्या दुकानात जाऊन बसल्याचे बोलले जात आहे. ज्याने हे दृश्य पाहिले तो थक्क झाला. सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडिओवर उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजरचे म्हणणे आहे की, भावासोबत सौदेबाजीचा त्रास कोण घेईल. हा व्हिडिओ पाहून नटेकरी चांगलेच चेकाळले आहेत. त्यांच्या क्रिएटिव्हिटीलाही धुमारे फुटू लागले आहेत. त्यामळेच या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही माकड दुकानात आरामात बसून भाजी खात असल्याचे दिसत आहे. दुकानदार थोडावेळ कुठेतरी गेला होता, ही संधी साधून माकड त्याच्या जागेवर बसले. जे पाहून माकड भाजीचे दुकान चालवत असल्याचे दिसते. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ खूप वेगाने शेअर केला जात आहे. यावर लोक उघडपणे कमेंटही करत आहेत.

माकडाचा हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मजेशीर कॅप्शन देत त्यांनी लिहिले, ‘शेतीच्या ताज्या भाज्या उपलब्ध आहेत.’ या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे. व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 1700 हून अधिक लोकांनी लाइक केले आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ‘भाव भैया येऊन सांगतील, तुम्ही पुढे गेलात. जोपर्यंत तुम्ही भाजी काढत नाही तोपर्यंत कोणतीही सौदेबाजी होणार नाही, दर ते दर उपलब्ध असतील.’ एकूणच, नटकरी या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत.

नाद करा पण आमचा कुठं! Mahindra Thar ची चक्क शोरुममध्येच टेस्ट ड्राईव्ह, अखेर मदतीसाठी JCB मागवला

घाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral

Viral Video : आईनं नाही, तर कुत्र्यानं काठीनं मुलीला बदडलं; नेमकं झालं तरी काय?

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.