AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्रजीचा एकच शब्द सतत वापरल्याने शोएब अख्तर ट्रोल, नेटकरी म्हणतात किती वेळा एकच शब्द वापरणार?

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

इंग्रजीचा एकच शब्द सतत वापरल्याने शोएब अख्तर ट्रोल, नेटकरी म्हणतात किती वेळा एकच शब्द वापरणार?
shoab aiktar
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 9:32 AM
Share

मुंबई : पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाविरुद्ध विश्वचषकातील एकही सामना जिंकला नव्हता, परंतु पाकिस्तानच्या संघाने रविवारी 24 ऑक्टोबर रोजी भारताची 12-0 अशी विजयी मालिका मोडून काढली आणि 12-1 अशी आघाडी घेतली. तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. विशेषतः पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे व्हिडिओ IND VS PAK सामन्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तरने एकच इंग्रजी शब्द सतात बोलल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलाच ट्रोल केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह’ हा इंग्रजी शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असल्याचे तुम्ही पाहू शकता. हा मजेदार व्हिडिओ @jaynildave नावाच्या युजरने शेअर केला आहे.या व्हिडीओला आत्तापर्यत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यूजर्स या व्हिडीओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका यूजरने म्हटले की, ‘मॅच जिंकल्यानंतर शोएब अख्तरने इंग्रजीचा कोर्स केलेला दिसतो. याशिवाय एका यूजरने मीम बनवून शोएब अख्तरला ट्रोल केले. सोशल मीडिया शोएब अख्तरचे मीम व्हायरल होत आहेत.

इतर बातम्या :

Video: ‘घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही’, हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!

Video: या भावाची बाईक बघितल्यानंतर इंजिनिअरही डोकं खाजवतील, पाहा विनापेट्रोल चालणारी जुगाडी बाईक!

Fact Check : पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलल्यास आगीचा भडका उडतो?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओंमागील सत्य!

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.