AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral: स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं,”18 जुलै 2022 रोजी रात्री 8.30 वाजता हिने माझ्याकडून 2,000 रुपये उधार घेतले!” बहीण भावाच्या करामती व्हायरल

Brother Sister Viral Photo: असाच काहीसा प्रकार या व्हायरल पेपरमध्ये (Viral Paper) पाहायला मिळाला, जेव्हा एका बहिणीने आपल्या भावाकडे फक्त 2 हजार रुपये रोख कर्ज मागितले होते.

Viral: स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं,18 जुलै 2022 रोजी रात्री 8.30 वाजता हिने माझ्याकडून 2,000 रुपये उधार घेतले! बहीण भावाच्या करामती व्हायरल
Viral stamp paperImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 21, 2022 | 1:42 PM
Share

Brother Sister Viral Photo : कधी कधी पैशांची गरज पडली की आधी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला किंवा भावंडांना (Siblings) विचारायला जाता, पण त्यांना तुमच्या सवयींची जाणीव असते. कर्जात दिलेले पैसे परत मिळणार की नाही, याची त्यांना कल्पना असते. काही जण पैसे घेऊन काही दिवसांनी मी ते परत देतो, असे सांगतात, पण तसे होत नाही. उधारीवर पैसे घेऊन लोकही गायब होतात. म्हणूनच अनेकदा दुकानांवर लिहिलेलं पाहायला मिळतं की इथे उधारी बंद आहे. जेव्हा उधार दिलेल्या वस्तू परत मिळत नाहीत, तेव्हाच लोकांचा विश्वास उडतो (Trust Issues) आणि पुढच्या वेळेसाठी माणूस सतर्क होतो. असाच काहीसा प्रकार या व्हायरल पेपरमध्ये (Viral Paper) पाहायला मिळाला, जेव्हा एका बहिणीने आपल्या भावाकडे फक्त 2 हजार रुपये रोख कर्ज मागितले होते.

…स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, एका बहिणीने आपल्या भावाकडे 2000 रुपयांचं कर्ज मागितलं, पण तिचा भाऊ मात्र चलाख निघालाय त्याने चक्क बहिणीला पैसे देण्यापूर्वी स्टॅम्प पेपरवर पुरावा म्हणून लिहिले की, त्याने २,००० रुपयांचे कर्ज दिले आहे आणि ते त्याची बहीण मर्यादित तारखेपर्यंत परत करेल. त्यासाठी त्यांनी केवळ सही करून घेतली नाही तर त्याच्या बहिणीचा अंगठाही घेतलाय. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

चित्रात आपण पाहू शकता, पहिले म्हणजे निळ्या रंगावरून लिहिलेला स्टॅम्प पेपर. “मिस अयमनला 18 जुलै 2022 रोजी रात्री 8.30 वाजता श्री. कासिमकडून 2,000 रुपये मिळाले. आता ती 15 ऑगस्ट 2022 रोजी श्री. कासिम यांना 2,000 रुपये परत करेल.” यानंतर, रिसीव्हरची सही आणि खाली देणगीदाराची स्वाक्षरी आणि नंतर अंगठा दोन्ही लावण्यात आले आहेत. सध्या लोक सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल करत आहेत.

Follow Us
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर
व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली
Pune Laxmi Road : व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई थांबली; पुणे बंदचा इशारा ठरला प्रभावी
सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
Shivendraraje Bhosale : सातारा जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत मतभेद? सूचना देऊनही निर्णय वेगळा घेतला; शिवेंद्रराजे भोसले नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय