AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पतीशी अनैतिक संबध असल्याचा संशय, महिलेची ऑफिसमध्ये जाऊन बहिणीला मारहाण

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण या व्हिडीओमध्ये एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला मारले आहे.

Video | पतीशी अनैतिक संबध असल्याचा संशय, महिलेची ऑफिसमध्ये जाऊन बहिणीला मारहाण
SISTER
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 7:41 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुलाखत देण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या बहिणीने थेट ऑफिसमध्ये येऊन मारलं आहे. एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला जबर मारहाण केली आहे. पतीशी अनैकित संबंध असल्याच्या संशयावरुन मारहाणीचा हा प्रकार घडलाय. (women beat her sister in office video went viral on social media)

नेमका प्रकार काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. कारण या व्हिडीओमध्ये एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला मारले आहे. एक महिला नोकरीसाठी एका ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेली होती.

ऑफिसला जाऊन बहिणीला केली मारहाण 

मुलाखत देत असतानाच या महिलेची बहीण थेट ऑफिसमध्ये घुसली. तसेच ऑफिसमध्ये घुसून महिलेने दुसऱ्या महिलेला जबर मारहाण केली. आपल्या पतीशी अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरत महिलेने आपल्याच बहिणीला मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, बहीण मुलाखत देण्यासाठी गेलेली असतानाच महिलेने ऑफिसमध्ये जाऊन मारहाण केल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय़ ठरत आहे. हा व्हिडीओ सध्या अनेक समाजमाध्यमांवर अपलोड आणि शेअरही केला जातोय. हा व्हिडीओ तुम्हाला ट्विटरवर पाहता येईल.

इतर बातम्या :

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

Video | दुबळ्या बदकाच्या मदतीला धावले कुत्र्याचे पिल्लू, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

Viral Video : ‘इन्स्टा’साठी रस्त्याच्या मधोमध उभं राहून डान्स, लोक म्हणाले, मूर्खपणाची हद्द असते

(women beat her sister in office video went viral on social media)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.