AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valentine | प्रेमाचा सण आला, गिफ्ट तो बनता है बॉस , Amazon store मध्ये भेटवस्तूंचा पाऊस

कालपासून पुढील आठवडा खासा प्रेम व्यक्त करण्याचा. तुमच्या आवडत्या व्यक्तीवरचे तुमचे प्रेम व्यक्त करण्याचे विविध दिवसांचे पाडाव या सप्ताहात प्रेमीजणांना मिळतील. अशावेळी त्यांना काय गिफ्ट द्यायचे या विचारात असाल तर  Amazon Valentine's Day store एकदा नक्की भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम पर्याय मिळतील. 

Valentine | प्रेमाचा सण आला, गिफ्ट तो बनता है बॉस , Amazon store मध्ये भेटवस्तूंचा पाऊस
gift
| Updated on: Feb 08, 2022 | 2:16 PM
Share

या संपूर्ण आठवड्यात प्रेमाचा पूर येणार आहे. कारण ही तसेच आहे. हा आहे प्रेमीजणांचा खास हवाहवास व्हॅलेंटाईन आठवडा. या आठवड्यात आपल्या लाडक्या, प्रिय, आवडत्या लोकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात येतो. संपूर्ण जगभरात 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डेची सुरुवात झाली आहे.  आवडत्या व्यक्तीवरचे तुमचे प्रेम व्यक्त करण्याचे विविध दिवसांचे पाडाव या सप्ताहात प्रेमीजणांना मिळतील.हा आठवडा म्हणजे प्रेमाचा सणच जणू. या सप्ताहात प्रियजनांना भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या दिवसांचे औचित्य साधून एकमेकांना गिफ्ट (Gift) देण्यात येते. तुमच्या साथीदाराला (Partner)काही खास गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही अॅमेझॉन व्हॅलेंटाईन डेच्या स्टोअरमधून (Amazon Valentine day store) खरेदी करू शकता.

या काळात तुम्हाला अनेक उत्तम पर्यायही दिसतील. चॉकलेट्सपासून ते ताजी फुलं, गिफ्ट सेट्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर आणि अॅक्सेसरीज यासह अनेक भेटवस्तुंची रेलचेल या स्टोअरमध्ये तुम्हाला दिसेल. भेटवस्तंचे अनेक पर्याय आणि सर्वोत्तम भेट वस्तू निवडण्यासाठी या एकमेव स्टोअरला (One Stop Destination) ऑनलाईन भेट द्या आणि तुमच्या प्रियजनासाठी खास भेट बूक करा. या स्टोअरवरून ग्राहक त्यांच्या बजेटमध्ये वस्तू खरेदी करू शकतील. यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी मिळतील आणि त्या तुमच्या बजेटमध्येही असतील. फेरेरो, बॉम्बे शेव्हिंग कंपनी, रेनी, मायग्लाम, मेबेलीन, शुगर कॉस्मेटिक, आयसीयूओओ, वनप्लस आणि शाओमी या ब्रँडची खरेदी करता येईल.

व्हॅलेंटाईन गिफ्ट्स :

1 स्टिच नेस्ट व्हॅलेंटाईन डे क्यूट कपल प्रिंटेड कॅनव्हास कॉटन कुशन कव्हर : 12 बाय 12 इंचाचा फिलर आणि व्हॅलेंटाईनच्या थीम डिझाइनचं प्रिंटेड कॅनव्हास कॉटन कुशन कव्हर तुम्हाला अवघ्या 239 रुपयांत उपलब्ध होणार आहे.

2. आर्केडिया सिरॅमिक परफेक्ट पेअर कॉफी मॅग्स : स्मूथ ग्लासी फिसी फिश क्वालिटी मग तुम्ही तुमच्या पार्टनरलाही गिफ्ट देऊ शकता. अॅमेझॉनच्या स्टोअरमधून अवघ्या 440 रुपयांत मिळणार आहे.

3. सॉफ्ट टॉईज टेडी बेअर्स : टेडी बिअर्स मुलींना खूप आवडतात आणि अशा सॉफ्ट टॉय गिफ्ट्स देण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे.  अॅमेझॉनच्या स्टोअरमधून 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

गेमिंग पार्टनरसाठी बेस्ट गिफ्ट :

HP विकटस एएमडी रायझ 5, 5600 एच 16.1 इंच एफएचडी गेमिंग लॅपटॉप : गेमिंगशी संबंधित गिफ्ट थोड्या जास्त बजेटमध्ये द्यायचं असेल तर 8 जीबी आणि डीडीआर 4 रॅम असलेला एचपी व्हिक्टस गेमिंग लॅपटॉप 64 हजार 510 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Asus TUF Gaming F15 Laptop: गेमिंगची आवड लक्षात घेता, हा एक चांगला पर्याय असेल, हा गेम तुम्हाला 60,999 रुपयांमध्ये स्टोअरमध्ये मिळेल.

एक वेगळी भेट द्या :

सेव्हन फॅशन अॅनालॉग वुमन अँड गर्ल वॉच : गोल्डन कलर आणि स्टायलिश अंदाजात घड्याळ गिफ्ट देण्याचा अंदाज ही तुमच्या प्रियजणाला आवडू शकेल.  एक वर्षाच्या वॉरंटीसह तुम्हाला स्टोअरवर हे घड्याळ फक्त 1,499 रुपयांमध्ये मिळेल.

यलो चाइम्स चकाचक कपल बँड रिंग्ज: जर तुम्हाला अंगठी भेट द्यायच्या असतील आणि त्या बजेटमध्ये हव्या असतील. तर आरामदायक आणि स्वस्त  कपल्स रिंग्ज अवघ्या 449 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

एलेन सोले मेन्स जॅकेट : तुम्हाला तुमच्या पुरुष मित्राला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचं असेल तर स्मार्ट जॅकेट हा एक चांगला पर्याय असेल. एलेन सोलीचे पुरुषांचे जॅकेट तुम्ही 1,199  रुपयांना खरेदी करू शकता.

फेरेरो रोचर 24 पीस : या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या साथीदाराला फेरेरो रोचर गिफ्ट करा, ते तुम्हाला 895 रुपयांना उपलब्ध असेल.

याशिवाय तुम्ही स्मार्टफोन्सही गिफ्ट करू शकता. सॅमसंग गॅलेक्सी एम 52 (29,999 रुपये), शाओमी 11 टी प्रो 5जी केवळ 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध  आहे

संबंधित बातम्या :

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

LIC पॉलिसी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; PAN अपडेट केल्यास IPO मध्ये विशेष सूट

LIC ची विशेष योजना: दररोज 200 रुपयांची बचत अन् मिळणार 28 लाख, प्रीमियमबद्दल जाणून घ्या

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.