AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही कर्ज घ्यायचंय? मग पॅन कार्ड गरजेचं; जाणून घ्या लोनची संपूर्ण प्रक्रिया

आजच्या जमान्यामध्ये पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं सरकारी दस्तऐवज आहे. पॅन कार्डचा उपयोग फक्त ओळख पत्र म्हणूनच नाही होत तर तुम्ही जेवढे काही आर्थिक व्यवहार करता त्या सर्वांसाठी तुम्हाला पॅन कार्डची गरज असते.

तुम्हालाही कर्ज घ्यायचंय? मग पॅन कार्ड गरजेचं; जाणून घ्या लोनची संपूर्ण प्रक्रिया
Image Credit source: social media
| Updated on: May 05, 2025 | 8:32 PM
Share

आजच्या जमान्यामध्ये पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं सरकारी दस्तऐवज आहे. पॅन कार्डचा उपयोग फक्त ओळख पत्र म्हणूनच नाही होत तर तुम्ही जेवढे काही आर्थिक व्यवहार करता त्या सर्वांसाठी तुम्हाला पॅन कार्डची गरज असते, जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्तीचा कोणताही आर्थिक व्यवहार तुम्हाला करता येत नाही. एवढंच नाही तर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देखील मिळू शकतं. मात्र त्यासाठी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक असनं गरजेचं आहे. जर तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर लोनच्या प्रक्रियेला उशिर होऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात तुम्हाला त्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते आणि अर्ज कसा करायचा त्याबाबत.

कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं

तुम्हाला कर्ज घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, ड्राईव्हिंग लायन्स किंवा मतदान कार्ड यापैकी एकाची गरज आहे. यासोबतच तुम्हाला मागच्या तीन महिन्यांची सॅलरी स्लिप आणि बँक स्टेटमेंटची देखील गरज लागणार आहे. सर्व कागदपत्र गोळ्या केल्यानंतर तुम्ही कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लाय करू शकता. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची बेसिक डिटेल्स आणि ई-के वाय सी भरायची आहे, तुमच्या पॅन कार्डची डिटेल्स भरायची आहे. तुम्हाला त्यानंतर लोन मिळेल, तुम्ही या कर्जाचा उपयोग तुमच्या आर्थिक संकट काळात करू शकता. तुम्हाला ईएमआयवर लोन मिळेल, हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला 6 महिन्यांपासून ते 96 महिन्यांपर्यंत मुदत मिळते.

लोनसाठी कसं अप्लाय करायचं?

तुम्ही त्यासाठी कोणत्याही बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे लोनसाठी अर्ज करू शकता, तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर लोन मिळू शकतं, तुम्हाला किती लोन पाहिजे तसा तुम्ही बँकेकडे अर्ज करा, तुम्हाला कर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचा व्याज दर किती आहे, तुम्हाला त्या कर्जाचा इएमआय किती येणार आहे? तुम्हाला किती वर्षात हे कर्ज परत फेडावं लागणार आहे, याबाबतची सर्व डिटेल्स नीट वाचून घ्या, आणि त्यानंतर कर्ज घ्या. जर तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...