कानून अंधा क्यों होता है? न्यायालयातील न्यायदेवतेच्या मूर्तीमागील सत्य काय? वाचा सविस्तर…

न्यायालयात एका महिलेची मूर्ती उभी असते. तिचे डोळे पट्टीने बांधलेले असतात, एका हातात तराजू अन्‌ दुसऱ्या हातात तलवारदेखील असते. डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्याने ‘कानून अंधा होता है’ हे वाक्यदेखील तुम्ही अनेकदा ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी विचार केल्याय असं का बरं म्हटलं जातं...

कानून अंधा क्यों होता है? न्यायालयातील न्यायदेवतेच्या मूर्तीमागील सत्य काय? वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 2:41 PM

मुंबई : आपण सर्वांना माहितीच आहे, देश चालविण्यासाठी भारतात संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे शांतता आणि न्याय व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कायदा बनविण्यात आला आहे. भारतात कायद्याचे राज्य आहे. चोरी, खंडणी, बलात्कार, अपहरण आदी विविध गुन्हे केल्यानंतर पोलिस संबंधित संशयित आरोपीला पकडून त्याच्यावर आयपीसीअंतर्गत गुन्हे दाखल करीत असते. त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करुन पुरावे व गुन्हा (Crime). सिध्द झाल्यावर शिक्षा केली जात असते. सोबतच तुम्ही प्रत्यक्ष किंवा टीव्ही सीरियल तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पाहिजे असेल, की न्यायालयात एका महिलेची मूर्ती उभी असते. तिचे डोळे पट्टीने बांधलेले असतात, एका हातात तराजू (Scale) अन्‌ दुसऱ्या हातात तलवारदेखील (Sword) असते. डोळ्यावर पट्टी बांधलेली असल्याने ‘कानून अंधा होता है’ हे वाक्यदेखील तुम्ही अनेकदा ऐकले असेल, परंतु तुम्ही कधी विचार केल्याय असं का बरं म्हटलं जातं…

ही कोणाची मूर्ती आहे?

या मूर्तीला लेडी जस्टिसची मूर्ती म्हटले जाते. याचा उल्लेख मिस्रची देवी माट आणि यूनानची देवी थेमिस आणि डाइक किंवा डाइसच्या रुपात होत असतो. माट, मिस्रची समरसता, न्याय, कायदा आणि शांती व्यवस्था आदी विचारधारेची ती प्रतीक मानली जाते. तसेच दुसरीकडे थेमिस यूनानमध्ये सत्य आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते. त्याच प्रमाणे डाइक न्याय आणि नैतिक व्यवस्था, रोमन कथांमध्येही जस्टीशियाला न्यायाची देवीच्या रुपात पाहिले जाते. या सर्व विचारधारांनी मिळून लेडी जस्टिसची संकल्पना निर्माण झाली.

पौराणिकनुसार, डिकी ज्यूसची मुलगी होती ती परिसरातील व्यक्तींना न्यायदानाचे काम करायची. वेदिक संस्कृतीमध्ये ज्यूसला दयोस यांनी प्रकाश आणि ज्ञानाचे दैवत म्हणजेच वृहस्पति म्हटले. जस्टिशिया देवी डिकीचीच रोमन पर्याय होती, ज्यांना डोळ्यांवर पट्टी लावलेली दाखविण्यात आले आहे. लेडी जस्टिस यांनी न्यायाच्या देवीच्या हातात तराजू आणि तलवारीसोबत डोळ्यांवर पट्टी न्यायाची व्यवस्था नैतिकतेचे प्रतीक मानले जाते. ज्या प्रकारे देव विना कुठल्या भेदभावाने एक समान न्याय देतो, त्याच प्रमाणे ही न्यायदेवताही न्याय देते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, काही बाबींमध्ये डोळ्यांना पट्टी बांधलेल्या अवस्थेला कायद्याच्या आंधळ्या स्वरुपालाही जोडून दाखवण्यात आलेले आहे. न्यायाला तराजूशी जोडण्याचा विचार मिस्रच्या पौराणिक कथांपासून आला आहे. आणि क्रिश्चियन आख्यानांपर्यंत जावून पोहचला आहे. कलात्मक दृष्टीकोणातून डिकीलादेखील हातात तराजू देऊन दाखविण्यात आले आहे. या अर्थ पाप म्हणजेच गुन्ह्याला कायद्याच्या आधारे मापून शिक्षा निर्धारित केली जाऊन निकाल दिला जातो. दरम्यान, मीडियाच्या एका रिपोर्टनुसार, एका आरटीआय कार्यकर्त्याने राष्ट्रपतींच्या सूचना अधिकारातून न्यायाच्या देवतेबाबत माहिती मागविली होती. परंतु याची माहिती देण्यास नकार देण्यात आला. तसेच याबाबत कुठलीही लिखित माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.