E-Pan | तुमचं पॅनकार्ड हरवलंय? अवघ्या पाच मिनिटात डाऊनलोड करा नवीन e-PAN कार्ड, संपूर्ण प्रक्रिया काय?

चला तर जाणून घेऊया ई-पॅन कार्ड डाऊनलोड (e-Pan Card Download) करण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Instant e-PAN from new I-T website Step by step guide)

E-Pan | तुमचं पॅनकार्ड हरवलंय? अवघ्या पाच मिनिटात डाऊनलोड करा नवीन e-PAN कार्ड, संपूर्ण प्रक्रिया काय?
पॅन कार्ड
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:58 AM

मुंबई :  सध्याच्या काळात पॅनकार्ड हे फार महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. आजकाल कोणतीही कामं करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. बँकेत खाते उघडणे, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घेणे, ITR दाखल करण्यासह इत्यादी ठिकाणी पॅनकार्ड आवश्यक असते. पण चुकून कधीतरी कुठेतरी तुमचे पॅनकार्ड हरवले किंवा तुम्ही ते विसरलात तर तुम्हाला काळजी करण्याची गरज भासत नाही, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ई-पॅन कार्ड (e-Pan Card) इन्कम टॅक्सच्या नवीन वेबसाईटवरुन सहज डाऊनलोड करु शकता. चला तर जाणून घेऊया ई-पॅन कार्ड डाऊनलोड (e-Pan Card Download) करण्याची संपूर्ण प्रक्रिया. (Lost your PAN card Here how to get instant e-PAN from new I-T website Step by step guide)

पॅन नंबरसह ई-पॅन कसे डाउनलोड कराल?

1. सर्वप्रथम आयकर वेबसाईट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉगिन करा. 2. त्यानंतर ‘Instant E PAN’ वर क्लिक करा. 3. यात ‘New E PAN’ वर क्लिक करा. 4. त्यात तुम्ही तुमचा पॅन नंबर लिहा. 5. जर तुम्हाला तुमचा पॅन नंबर लक्षात नसेल तर त्याऐवजी तुमचा आधारकार्ड नंबरही टाकू शकता 6. यात अनेक अटी आणि शर्थी दिल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचा आणि मग ‘Accept’ वर क्लिक करा. 7. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. तो त्यात नोंदवा. 8. यानतंर दिलेला तपशील वाचून Confirm वर क्लिक करा. 10. त्यानंतर आता तुमचा पॅन पीडीएफ स्वरूपात तुमच्या ईमेल आयडीवर पाठविला जाईल. 11. यानंतर तुम्ही तुमचा ‘e-Pan’ डाउनलोड करू शकता.

पॅन-आधार लिंक असणे अनिवार्य

तसेच, जर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल किंवा तुम्ही गोंधळात पडलात तर तुम्ही तुमच्या आधार कार्डाच्या मदतीने ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. पण यासाठी तुमचे पॅनकार्ड आणि आधार कार्डची लिंक असणे  बंधनकारक आहे. जर आपला पॅन आणि आधार जोडलेला नसेल तर आपण ई-पॅन डाऊनलोड करु शकत नाही. (Lost your PAN card Here how to get instant e-PAN from new I-T website Step by step guide)

संबंधित बातम्या : 

पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्या

LIC च्या ‘या’ योजनेत दररोज 333 रुपये गुंतवा, पॉलिसी कालावधी संपल्यावर 70 लाख मिळवण्याची संधी

6 कोटी नोकरदारांना ईपीएफओचा दिलासा, नोकरी गमावली असली तरी PF खात्यातून 75 टक्के रक्कम काढण्याची संधी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.