
36 जिल्हे 72 बातम्या |
गडचिरोली जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे आजूबाजूच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातवरण पसरलं आहे.
36 जिल्हे 72 बातम्या |
1) पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2) गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले.
3) गडचिरोली जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे आजूबाजूच्या गावांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातवरण पसरलं आहे.
4) पपईला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने ट्रॅक्टरने संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली आहे. नाशिकमधील येवला तालुक्यात ही घटना घडली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाक सैन्याला बीएलएफच्या महिला ब्रिगेड भिडल्या; 9 जवानांचा खात्मा
भारतीय पुरुषांना लग्नानंतर काय हवं असतं! मोठा दावा, कटू सत्य अखेर समोर
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
या मूलांकाचे लोक नेहमीच राहतात एकटे, तुमचा मूलांक यात येतो का? चेक करा
उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा रेटा, मुंबईत आंदोलनापूर्वीच धरपकड
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
जळगाव - राज्याच्या निवडणूक आयुक्तांविरुद्ध काँग्रेसचा मोर्चा
वाशिम : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे डफडे वाजवत अर्धनग्न आंदोलन
गडचिरोली भामरागड तालुक्यात चौथ्या दिवशी ही पूर संकट कायम
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचं आंदोलन
नाशिकमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन