Headline | 12 PM | कोरोनामुक्त गाव स्पर्धा म्हणजे भुलथापांच्या मालिकेचा भाग : गोपीचंद पडळकर

Headline | 12 PM | कोरोनामुक्त गाव स्पर्धा म्हणजे भुलथापांच्या मालिकेचा भाग : गोपीचंद पडळकर

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 1:15 PM

बारावी परीक्षा रद्दचा आज निर्णय होणार, दहावीच्या याचिकेवर आज सुनावणी, राज्यातील अनाथ मुलांना 5 लाखांचं अर्थसहाय्य, केंद्र सरकारची आदर्श घरभाडे कायद्याला मंजुरी