Marathi News Videos Aditya Thackeray Eknath Shinde Matoshree Shinde Group Guardian Minister Dada Bhuse Rahul Gadhi

दादा भुसेंकडून आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे युवराज; म्हणाले, हे सुद्धा तसचं…
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असून हा फक्त बालिशपणा असल्याचं म्हटलं आहे
नाशिक : आदित्य ठाकरे यांनी शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले, असा दावा केला. त्यावर आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. हाच धागा धरत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू असून हा फक्त बालिशपणा असल्याचं म्हटलं आहे. तर आपले छोटे युवराज हे राहुल गाधींची स्टाईल मारत आहेत. ते सुद्धा देशाच्या बाहेर जाऊन पंतप्रधान मोदी यांची बदमानी करतात. आता हे करत आहेत. हा फक्त मविआच्या संगतीचा परिणाम असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Published on: Apr 14, 2023 12:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुम्हाला बाळासाहेब ठाकरे शिव्या द्यायचे का? राऊतांनी सगळं सांगितलं
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
माजी मुख्यमंत्र्यांची लेक अभिनेत्यासाठी पोहोचली मालिकेच्या सेटवर
125 किलोमीटर वेगाने विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, मोठा इशारा..
ज्ञानेश कुमारांविरोधात नवीन बॉम्बगोळा, राहुल गांधी यांची मोठी हिंट
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी