
मुख्यमंत्री शिंदे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
CM Ekanth Shinde Visit Ahmednagar : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत. पाहा व्हीडिओ...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. वनकुटे गावातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं आणि घराचं मोठं नुकसान झालंय. पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. या गावात कांदा पिकांचे मोठं नुकसान झालंय. कांदा पिक मातीमोल झाल्याचं पाहायला मिळते आणि शंभर शंभर वर्ष जुनी असलेली जी झाडं आहेत ती उन्मळून पडली आहेत. थेट मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Published on: Apr 11, 2023 11:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
IND vs NZ ODI मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका
सांगा पाहू, काँग्रेसने किती जागा जिंकल्या? मोदींनी काँग्रेसला डिवचले
तुम्हारे जित से जादा हमारे हार की चर्चा है! कराळे मास्तर म्हणाले काय?
Diwali 2026: 8 की 9 नोव्हेंबर, कोणत्या दिवशी साजरी होणार दिवाळी?
मुंबई सोडून हार्दिक पांड्या चेन्नईच्या ताफ्यात जाणार? पोस्ट चर्चेत
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा