Marathi News Videos Ajit Pawar on Shikhar Bank Inquiry Eknath Shinde Devendra Fadnavis Ministers in shinde sarkar

शिखर बँक चौकशी प्रकरणावर अजितदादा म्हणतात, ‘कुणीही चौकशी करा, पण…’
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिखर बँक चौकशी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
योगेश बोरसे, प्रतिनिधी, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिखर बँक चौकशी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी चौकशी (Shikhar Bank Inquiry) झाल्यास सहकार्य करणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. कुठल्याही प्रकरणी चौकशी लागली तरी मी त्याला सामोरं जाईल. पण त्यासाठी राज्य किंवा केंद्र स्तरावरच्या चौकशी संस्थांचा चौकशीचा आदेश असावा, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत.
Published on: Oct 18, 2022 12:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
सरकारी इंजिनिअरच्या घरावर छापा पडताच पत्नीने फेकली नोटांनी भरलेली बॅग
गोकुळमध्ये नियम बदलण्याचे पाप कुणाचं? सतेज पाटील यांचा थेट हल्लाबोल
सख्ख्या बहिणीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न, अभिनेत्रीनेचा थक्क करणारा...
दिल्लीत मोठी दुर्घटना! बाजारात तीन मजली इमारत कोसळली; 2 जणांचा मृत्यू
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...