
Accident : उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात ( Ambulance Accident) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय.
उड्डपीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उड्डपीमधील शिरुर टोलनाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय. अपघाताची भीषण दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरधाव रुग्णवाहिकेवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करतण्यात येत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फडणवीसच मफलरमॅन? रोहित पवार यांनी अखेर तो फोटो बाहेर काढला
न्यूझीलंडमध्ये रोहित फेल होताच इरफान पठाणची पटण्यासारखी रास्त मागणी
विजय यांच्या सरकारमधील मंत्र्याचा पत्नीसोबत घटस्फोट, लॉटरी किंगच्या ले
पौराणिक कथा पैशानं...'रामायण' बद्दल अभिनेत्याचं परखड मत
गिरीश महाजन संकटमोचक, लफडेबाज.. शिंदेंच्या नेत्याची फटकेबाजी!
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह