शेतकरी आत्महत्येमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त, शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार सरकार-अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शेतकरी आत्महत्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाचे सदस्य यांना मी आदरांजली देतो. आज अधिवेशन होत आहे. कमी कालावधीचं हे सरकार आहे तेव्हा ते बोले होते की शेतकरी आत्महत्या करणार नाही.  आता कृती करण्याची गरज आहे. शेतकरी यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मलाईदार खाते खाणारे खाते सगळे घेऊन […]

शेतकरी आत्महत्येमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त, शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार सरकार-अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 10:31 AM

राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शेतकरी आत्महत्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधिमंडळाचे सदस्य यांना मी आदरांजली देतो. आज अधिवेशन होत आहे. कमी कालावधीचं हे सरकार आहे तेव्हा ते बोले होते की शेतकरी आत्महत्या करणार नाही.  आता कृती करण्याची गरज आहे. शेतकरी यांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. मलाईदार खाते खाणारे खाते सगळे घेऊन बसले आहेत.  शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार हे सरकार आहे, असं मिटकरी म्हणालेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.