
राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते; मिटकरींचा राज ठाकरेंना टोला
काल राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये उत्तर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. आता राज ठाकरे यंच्या या टीकेला अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
काल राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये उत्तर सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. आता राज ठाकरे यंच्या या टीकेला अमोल मिटकरी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केले की प्रसिद्धी मिळते, राज ठाकरे यांनी काल ठाण्यात जी सभा घेतली त्या सभेमधून त्यांनी राष्ट्रवीदीने त्यांच्यावर जे आरोप केले होते, त्याला केविलवाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.
Related Video
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना