केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे अखेरचे चार टप्पे उरले असताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. केजरीवालांच्या जामीनानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक राजकीय होती अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. केजरीवाल यांच्या जामीनानंतर सध्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. भाजपविरोधातील विरोधकांचा प्रचार अधिक धारधार आणि रंगतदार होण्यची चिन्ह सध्या दिसून येत आहेत
Published on: May 11, 2024 12:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
मुंबईतील आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपके यांच्यासाठी आनंदाची बातमी, थेट..
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
ठाण्याचे नेतृत्व करा... संजय राऊत यांचं गणेश नाईक यांना मोठं आवाहन
विजय साळगावकरचं खऱ्या आयुष्यातील घर; होम थिएटर, जिम अन् बरंच काही..
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
तृतीयपंथी मंडळ बरखास्त करा; शेकडो तृतीय पंथी कोकण भावनवर धडकले
जालन्याच्या सेवली गावात अप्पर तहसील कार्यालयच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक
विद्यार्थ्यांचा उलगुलान मोर्चा घाटणदेवी मंदिर परिसरात
रायगडमध्ये परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका
मालाडच्या प्रियांका पारेखला सुवर्णपदक, देशासह मालाडचे नाव उज्ज्वल
