AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat Case Updates | भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण…

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवी अपडेकट समोर आली आहे. त्याला आजच्या सुनावणीसाठी कोर्टात व्हीसीद्वारे हजर केले जाणार आहे. SIT ने केलेल्या मागणीनंतर खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची परवागी मिळाली. SIT ने खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याचे कारणही सांगितले.

Ashok Kharat Case Updates | भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
| Updated on: Apr 02, 2026 | 12:46 PM
Share

भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवी अपडेकट समोर आली आहे. आज त्याला कोर्टात व्हीसीद्वारे हजर राहण्याची परवानगी मिळालेली आहे. थोड्याच वेळात होणार्‍या सुनावणीसाठी आरोपी अशोक खरताचे वकील आणि सरकारी वकील कोर्टात पोहोचले आहेत.

भोंदू अशोक खरात संदर्भात SIT आज पुन्हा खरातला पोलीस कोठडी मागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी नव्या गुन्ह्यासंदर्भात त्याला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव SIT च्या मागणीनुसार भोंदू अशोक खरात व्हीसीद्वारे कोर्टात हजर राहणार आहे. व्हीसीद्वारे सुनावणी होणार असल्यामुळे कोर्टरुममध्ये 4 स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. आता काही वेळातच सुरू होणार्‍या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...