Marathi News Videos Attractive decoration in Santshrestha Dnyaneshwar Maharaj Samadhi temple on occasion of Ekadashi on Shatati see video

षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट
देहूगावं (Pune) मधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरत षटतीला एकादशी (Shattila Ekadashi) निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आलीय.
देहूगावं (Pune) मधील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरत षटतीला एकादशी (Shattila Ekadashi) निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आलीय. विविध आकर्षण फुलांनी मुख्य गाभाऱ्यामधील विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal) यांचे रूप सजलेले पाहून मन आनंदी होत आहे. सुवासिक फुलांच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेलाय. यात मुख्यतः तुळस,जरबेरा,गुलाब,सोन चाफा,मोगरा,जाई जुई आणि झेंडूच्या फुलांचा सुंदर मिलाफ पहायला मिळाला.
Published on: Jan 28, 2022 11:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या, मुलालाही सोडले नाही
ठाकरेंचा चाकण दौरा; बाबाजी काळे अर्ध्यातून निघून गेले, चर्चांना उधाण
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
इमरान हाश्मीची जादू पुन्हा चालली; 'आवारापन 2'ने बॉक्स ऑफिस हादरवलं
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक