Shattila Ekadashi | षटतीला एकादशीचे औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट

आज षटतीला एकादशीचे (Shattila Ekadashi)औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली.

Jan 28, 2022 | 9:12 AM
रणजीत जाधव

| Edited By: मृणाल पाटील

Jan 28, 2022 | 9:12 AM

आज षटतीला एकादशीचे (Shattila Ekadashi)औचित्य साधत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी समाधी स्थळ आणि गाभारा यांना आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय.

1 / 6
यामध्ये झेंडू, अस्टर, मखमली या फुलांचा समावेश आहे. विविध धार्मिक, सामाजिक दिवसांचे औचित्य साधत देवस्थान कडून ही आकर्षक सजावट केली जाते.

2 / 6
एकादशी (Ekadashi) हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे . हा शुभ दिवस चंद्र पंधरवड्याच्या प्रत्येक अकराव्या दिवशी येतो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असल्याने वर्षभरात 24 एकादशी असतात.

3 / 6
शुक्ल आणि कृष्ण पक्षात एका महिन्यात दोन एकादशी असतात. यापैकी माघ (Magh) महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट्तिला एकादशी 2022 (Shattila Ekadashi)असे म्हणतात.

4 / 6
षट्तिला एकादशीच्या दिवशी तिळाचे खूप महत्त्व आहे. तीळाचा वापर तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. या दिवशी तुम्ही आंघोळीसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्यात थोडे तीळ घालू शकता. अग्नीत तीळ अर्पण करा, गरिबांना दान करा आणि या दिवशी तिळाचे सेवन करा. षट्तिला एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्ताने सकाळी स्नान करावे.

5 / 6
या एकादशीला तीळ दान  करण्यास विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की हे व्रत केल्याने मनुष्याला ते पुण्य प्राप्त होते, जे हजारो वर्षांच्या तपश्चर्याने, सुवर्णदानाने आणि कन्यादानाने प्राप्त होते.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें