
Mumbai Breaking | वडाळा स्थानकात प्रवाशाला अमानुष मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
युवकाला वडाळा रेल्वे स्टेशनवर त्याच महिला कॉन्स्टेबलने भरपूर चोप दिला त्याच्यानंतर वडाला जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : लोकल ट्रेनमध्ये एक युवक नशा करत होता. या युवकाला महिला कॉन्स्टेबलने जाब विचारल्यावर तो शिवीगाळ करायला लागला आणि नंतर छेड काढत होता. तसेच अश्लील हावभाव करत होता. त्या युवकाला वडाळा रेल्वे स्टेशनवर त्याच महिला कॉन्स्टेबलने भरपूर चोप दिला त्याच्यानंतर वडाला जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
80 हजाराचे 8 लाख हवे, महिलेभोवती सावकारी विळखा, देहविक्रय व्यवसायात...
मुंबईतील पाणीकपातीबाबत महत्त्वाची बातमी!प्रशासनाची सभागृहात मोठी कबुली
जॅकी चॅन यांच्या मृत्यूची अफवा, सोशल मीडियावर चर्चा; काय घडलं?
शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी बँकांनी फिरकू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांचे
उलटी आणि चक्कर... महिलांनो ही लक्षणं हलक्यात घेऊ नका
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;