Marathi News Videos Bharatratn Lata Mangeshkar Birth anniversary name in Uttarpradesh Ayodhya square

लतादिदींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन, मोठी घोषणा
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची आज 93 वी जयंती आहे. हे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratn Lata Mangeshkar) यांची आज 93 वी जयंती आहे. हे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अयोध्येतील एका चौकाला (Bharatratn Lata Mangeshkar Chowk) भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.
Published on: Sep 28, 2022 11:48 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माजी मुख्यमंत्र्यांची आधी पक्ष सोडण्याची तयारी, नंतर घेतला यु-टर्न
सोनपरीची फ्रूटी म्हणून गाजली, आता अभिनयाला ब्रेक; ती सध्या काय करते?
‘तुम्ही डान्समध्ये झिरो आहात’! कतरिना कैफचा झाला होता अपमान
जरांगेंच्या अडचणी वाढल्या; सदावर्ते यांची मोठी घोषणा
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर