
मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील सहलीला गेलेल्या ५२ विद्यार्थ्यांना विषबाधा
गोंडपिंपरी तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी सहलीला गेले होते.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी सहलीला गेले होते.
त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या जेवणामधून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहित मिळतेय. शाळेतील सुमारे ५२ विद्यार्थी विषबाधा झाल्यामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
Published on: Jan 21, 2023 1:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
शेतकर्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 5000 रुपये, आजच करा हे काम
विधानपरिषदेच्या निकालानंतर धंगेकरांनी मित्रपक्ष भाजपवर तोफ डागली
इथे कोणी कोणाचा सख्खा नाही..; 'आमने सामने'च्या वादावर
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा