AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबईत आज दौऱ्यावर आहेत.  काल संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले होते.  आज ते आपला नियोजित दौरा करत आहेत. लालबागच्या राजाचं (Lalbag Cha Raja) अमित शाह यांनी दर्शन घेतलं.  हा मंडळासाठी अभिमानास्पद क्षण होता. ते दरवर्षी इथं येत असतात. लालबागचा राजाचे अमित शाह हे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया […]

अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 05, 2022 | 12:09 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे मुंबईत आज दौऱ्यावर आहेत.  काल संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले होते.  आज ते आपला नियोजित दौरा करत आहेत. लालबागच्या राजाचं (Lalbag Cha Raja) अमित शाह यांनी दर्शन घेतलं.  हा मंडळासाठी अभिमानास्पद क्षण होता. ते दरवर्षी इथं येत असतात. लालबागचा राजाचे अमित शाह हे निस्सिम भक्त आहेत, अशी प्रतिक्रिया लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली.  अमित शाहांनी वांद्रेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची भेट, बाप्पाच्या दर्शन घेतलं. त्यानंतर  त्यांनी विशेष अभिप्रायही लिहून दिला.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार