
संजय राऊत बाईट देताना शुद्धीत असतो का ? – नारायण राणे
मागच्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्याच सामना सुरु आहे. दोन्ही बाजू परस्परांवर टोकाची टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्याच सामना सुरु आहे. दोन्ही बाजू परस्परांवर टोकाची टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राणे कुटुंब विरुद्ध खासदार संजय राऊत असं शाब्दीक द्वंद सुरु आहे. आज त्यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. संजय राऊत बाईट देताना शुद्धीत असतो का ? असा सवाल नारायण राणेंनी विचारला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
व्हॉट्सॲपवर मेसेजसाठी मोजावे लागणार पैसे, 1 ऑक्टोबरपासून खिशाचा ताण...
एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाजूला ठेवलेला शायना एनसी यांचा फोन गायब..
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
सोनं स्वस्त होण्यामागचं कारण काय?
प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येनंतर शिंदेंकडून काय अपेक्षा? मुलगा बोलला
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य