AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास

नागपूरमधील विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय नेते संदीप जोशी यांनी राजकारणमतून सन्यास घेण्याची घोषणा करत भाजपला मोठा धक्काच दिला आहे. त्यांच्या या निर्णयावरून भाजप समर्थकांनी एकत्र जमून त्यांना हा निर्णय मागे घ्यायचं आवाहन केलं आहे.

tv9 Marathi Special Report | निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
| Updated on: Jan 20, 2026 | 12:41 PM
Share

नागपूरमधील विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय नेते संदीप जोशी यांनी राजकारणमतून सन्यास घेण्याची घोषणा करत भाजपला मोठा धक्काच दिला आहे. त्यांच्या या निर्णयावरून भाजप समर्थकांनी एकत्र जमून त्यांना हा निर्णय मागे घ्यायचं आवाहन केलं आहे. सध्याची राजकीय संस्कृती आणि निष्ठावंतांवर होणारा अन्याय यावर स्पष्ट मत मांडत संदीप जोशी यांनी पत्र लिहिलं, राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती, मात्र आज सत्तेसाठी होणारे पक्षांतर, संधीसाधूपणा, वाढलेली स्पर्धा ही सामान्य मतदार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कोणीच थांबायला तयार नाही हि वस्तुस्थिती आहे, हे चित्र पाहून आपण स्वतःच थांबावं असा पक्का विचार केला आहे, पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागत मी हा निर्णय जाहीर करतोय असं म्हणत संदीप जोशी यांनी राजकारणातून कायमचा निरोप घेतला आहे.

Follow Us
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली