Marathi News Videos BMC Intensifies Marathi Signboard Campaign, Malls and Shopping Centres Under Scrutiny

१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत. मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून आता तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात नामांकित दुकानं आणि शॉपिंग सेंटर्स महापालिकेच्या रडारवर असणार आहेत.
मुख्य रस्ते, बाजारपेठा, छोटे-मोठे गाळे आणि दुकानांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत मराठी पाट्या न लावणाऱ्या 190 आस्थापनांवर कारवाई करत तब्बल 12 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Published on: Aug 18, 2026 10:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बॉलिवूडमधील सर्वात उंच 5 अभिनेत्री, शेवटी इतकी उंच की अभिनेत्याला...
भारतीय हॉकीचे 'गोल्डन पंचक'! मलेशियाला 5-1 ने हरवलं, गोल्ड जिंकलं अन् ऑलिम्पिकचं तिकीटही पक्कं केलं
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
ऋषिकेश उद्धव ठाकरे... मतदाराला चक्क ठाकरेंचं आडनाव, निवडणूक आयोगाचा...
शाहरुखची मॅनेजर पूजाने मुंबईत 38 कोटीत विकत घेतले 3 फ्लॅट, तिची सॅलरी
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी