
Ambernath | MIDC मध्ये रासायनिक गॅसगळती, 18 ते 20 जणांना त्रास
आनंदनगर येथील आर के कॅमिकल्स या कंपनीतून रासायनिक गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या अचानक झालेल्या गळतीमुळे काही जणांना त्रास झाल्याचेही समोर आले आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर येथील औद्योगिक वसाहतीत गॅस गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आनंदनगर एमआयडीसीमधील आर के कॅमिकल्स या कंपनीच्या प्लांटमधून रासायनिक गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. सल्फुरिक एसिड बाहेर पडत ही गॅस गळती झाली आहे. या अचानक झालेल्या गळतीमुळे काही जणांना त्रास झाल्याचेही समोर आले आहे. संबधितांना मळमळ, उल्टीसारखा त्रास झाला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
खरंच इतकं सोपं नाही, मुलगी म्हणून... तेजश्री प्रधानची निवेदिता सराफ...
अंबानी कुटुंबिय दररोजच्या जेवणात काय खातात, फिटनेस ट्रेनरचा खुलासा..
IAS, IPS अधिकारी अडचणीत, कोट्यवधींचं घबाड हाती लागताच ACB कडून...
एकीकडे महारॅली, तर दुसरीकडे पदयात्रा, दिल्लीत भाजप -काँग्रेस भिडणार?
माझं काम लोकांना खुश करणं नाहीये..वैभवबद्दल प्रश्न विचारताच गंभीर...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग