Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar News Shivshahi Bus Accident 14 people injured Baba Petrol Pump

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; 14 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंपावर शिवशाही बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 14 जण जखमी झालेत. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : शिवशाही बसच्या अपघातांची मालिका मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. आज सकाळी चार वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंपावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसच्या चालक वाहकांसह 14 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही शिवशाही बस नाशिक आगाराची आहे. छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून निघाल्यानंतर बाबा पेट्रोल पंपावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कंटेनरला धडकली. यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
Published on: Apr 15, 2023 9:07 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दारू, डिस्को, डान्स अन्... कल्याणध्ये प्रोफाईल पार्टीवर छापा!
मनोज जरांगे ॲक्शन मोडमध्ये, आंदोलनाला परवानगी नाकारताच मोठा निर्णय
Chanakya Niti: पैसा माणसाच्या हातात का टिकत नाही? चाणक्य काय म्हणतात?
ब्रिक्सच्या घडामोडींचा सर्वसामान्य भारतीयांवर परिणाम काय ?
काँग्रेसने भाजपचा बडा नेता फोडला, आणखी काही पुढारी वाटेवर
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..