काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; ‘मोदी-शाह संपले’
एक मोठी बातमी. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी मोदी-शहा संपले असं एक मोठं विधान केल्याचं सूत्रांकडून कळतंय. सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा करत असताना राहुल गांधींनी हे विधान केलं. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये वंदे मातरम् बद्दल चर्चा झाली. वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गाणार. तर 1937 साली असलेली काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय […]
एक मोठी बातमी. काँग्रेसच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी मोदी-शहा संपले असं एक मोठं विधान केल्याचं सूत्रांकडून कळतंय. सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा करत असताना राहुल गांधींनी हे विधान केलं. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये वंदे मातरम् बद्दल चर्चा झाली. वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गाणार. तर 1937 साली असलेली काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महिला आरक्षणाबाबत सुद्धा बैठकीत चर्चा झाली. दामसोरी, विद्यार्थी आंदोलन हे महत्त्वाचे मुद्दे बैठकीत होते. तर मोदी-शाह संपले असं एक मोठं विधान या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांनी केलंय.
Published on: Aug 19, 2026 9:44 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
