Kolhapur | मोकाट गाईचा 20 जणांवर हल्ला, राजारामपुरीतल्या शाहूनगरमधील घटना
मोकाट गाईचा 20 जणांवर हल्ला, राजारामपुरीतल्या शाहूनगरमधील घटना. या गायीने महिला आणि लहान मुलांवर हल्ला केला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता नागरिक मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी करु लागले आहेत. आता प्रशासन यासाठी काय पावले उचलणार, हेदेखील पाहावे लागेल.

Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लहानपणी कानात गेलेले लोहचुंबक, १२ वर्षांनी डोकेदुखी, अखेर शस्रक्रिया..
मुलाला शिकवलेलं समजत नाही, तरीही इंग्रजी शाळेतच प्रवेश का?
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
माझा नवरा मुस्लिम आहे, कुंकू लावल्यानं धर्म...अभिनेत्रीचं वक्तव्य
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा