
पुरात अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी पुढे सरसावले, नदीपात्रात उतरुन तरुणांना जीवनदान
पुरात अडकलेल्या दोन युवकांना वाचवण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्वतः नदीपात्रात उतरले.
नांदेड : पुरात अडकलेल्या दोन युवकांना वाचवण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्वतः नदीपात्रात उतरले. भोकर तालुक्यातील जामदरी गावातील संबंधित घटना आहे. गावातील अर्जुन तमम्मलवाड आणि धमपाल कसबे हे युवक पुराच्या पाण्यात अडकले होते. गुराखी असलेल्या या दोन्ही युवकांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला साकडे घातले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे सुरक्षा पथकासह घटनास्थळी धावले. यावेळी जलतरणपटू यायला वेळ लागल्याने स्वतः खंदारे पाण्यात उतरले आणि दोरीच्या मदतीने अडकलेल्या दोन्ही युवकांना सुखरुप बाहेर काढले.
Published on: Jul 24, 2021 10:36 PM
Related Video
52 वर्षीय मलायका अरोरा दुसऱ्यांदा थाटणार संसार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा कहर, IMD चा 26 राज्यांना अलर्ट
सोनलची तुलना सचिन तेंडुलकरशी! बीसीसीआय अधिकाऱ्याच्या पोस्टने वाद
सर्वसामान्यांना झटका, एका अंड्याची विक्री 20-25 रुपयांना होणार?
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
परभणीत साखरेची कमी अधिक भावात विक्री
बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ व्हायरल
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या स्वस्तिका घोषचं उद्धव ठाकरेंनी केलं अभिनंदन
इगतपुरी - ईद ए मिलाद दुन्नबी निमित्त मुस्लिम बांधवांच्यावतीने काढण्यात आली मिरवणूक
जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर