Video | राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, विजय वडेट्टीवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद

| Updated on: Jun 03, 2021 | 6:46 PM

Video | राज्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, विजय वडेट्टीवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Follow us on

मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील अनलॉक (Maharashtra Unlock Update) विषयी माहिती दिली. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण पत्रकार परिषद