मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक…

मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक…

| Edited By: | Updated on: Jul 25, 2026 | 6:59 PM

धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षण खात्याचा राजीनामा देताचा त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शिक्षण खात्याचा राजीनामा देताचा त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अखरे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देशभरातून होत होती. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचूक यांनी देखील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे वातावरण आणखी तापलं. अखेर प्रधानांनी राजीनामा दिला असून आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यानंतरही दिल्लीत मोठ्या घडमोडी घडत आहेत.

राजीनामा पंतप्रधानांना पाठवताच धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याचा निर्णय घेतल आहे. ते यावेळी कोणती चर्चा करतील याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. अमित शाहांसोबत आज अनेक बड्या नंत्यांच्या भेटीगाठी झाल्या आहे.

Published on: Jul 25, 2026 6:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us