
Dhule – Solapur धुळे – सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग
धुळे - सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग लागली आहे. महामार्गावरील लिपाणी आडगाव परिसरात ही घटना घडली आहे.
मुंबई : धुळे – सोलापूर महामार्गावर धावत्या कारला भीषण आग लागली आहे. महामार्गावरील लिपाणी आडगाव परिसरात ही घटना घडली आहे. या आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली असून या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...