
Special Report | जळगावात संपत्तीवरुन खडसे-महाजनांमध्ये जुंपली
एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.
एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. तर संपत्तीवरुन सवाल उपस्थित करणाऱ्या खडसेंवरती भाजप नेते गिरीश महाजनांनी देखील पलटवार केला आहे. एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये, एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेन. मी एकनाथ खडसे यांचा कधीही अनादर केला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी तोंडाला कुलूप लावावे, असं चंद्रकांत पाटी म्हणाले. जळगावात राजकीय वातावरण कसं तापलंय याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 02, 2021 9:34 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते.. राज ठाकरेंची पोस्ट, नेमका कोणावर..
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
16 पानांच्या FIR मध्ये फक्त एकच पान कसं बाहेर आलं? दिशा सालियन केस..
पाकिस्तानमध्ये मोठं ऑपरेशन.. देशांतर्गत हल्ला? थेट 14 चौक्या बळकावल्या
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण, मंत्री बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप