
संडे हो या मंडे आता रोज खाता येणार नाही अंडे! अंड्यांचे दर वाढले
परवडणाऱ्या दरात मिळणारी अंडी महागल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम, मुंबईत अंड्यांच्या दरात ३० रूपयांची वाढ...एका अंड्यासाठी किती मोजावे लागणार रूपये?
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असं आपण ऐकत आलो आहोत. मात्र आता हेच अंडे रोज खाता येणार नाहीत. कारण अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. अंड्याच्या दरात तब्बल ३० रूपयांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात अंड्यांचा दर हा ९० रूपयांवर गेला आहे. तर मुंबईत एका अंड्यासाठी साडेसात रूपये मोजावे लागणार आहेत.
अंड्यांच्या दरवाढीचा सर्वसामान्यांचा बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. रोज खाता येण्यासारखे अंडे महागल्याने अंडे रोज खावे की नाही, असा प्रश्नच सर्वसामान्यांना पडला आहे.
Published on: Jan 16, 2023 9:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मनोज जरांगेंनी उपचार सोडले, आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
आशिया कपमधील पराभवानंतर श्रीलंकेची कॅप्टन काय म्हणाली?
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स, लालबाग राजाच्या दर्शनाला..
मोहसिनने पँट वर केली, बेल्ट आवळला, हा तर ट्रॉफी घेऊन पळायला तयार...
भारतीय लेकींनी नक्वींची पुरती फजिती केली, ट्रॉफी स्वीकारण्यास थेट नकार
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..