प्रसिद्ध गायक शान यांच्या कॅम्पेन अँथेमची रसिकांना भूरळ
देशातील सर्वात मोठी आणि विश्वासपात्र टू व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Hero MotoCorp ने नुकतच आपलं नवं कॅम्पेन लॉन्च केलं आहे. दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये TV9 Festival of Indiaच्या शानदार मंचावर लोकप्रिय गायक शान यांच्या आवाजात कॅम्पेन अँथेम सादर करण्यात आली.
देशातील सर्वात मोठी आणि विश्वासपात्र टू व्हिलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Hero MotoCorp ने नुकतच आपलं नवं कॅम्पेन लॉन्च केलं आहे. दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये TV9 Festival of Indiaच्या शानदार मंचावर लोकप्रिय गायक शान यांच्या आवाजात कॅम्पेन अँथेम सादर करण्यात आली. या अँथेमला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. याशिवाय उपस्थितांना Hero Splendor प्लसचे वैशिष्ट्ये जवळून पाहण्याची संधीही मिळाली.
Published on: Oct 02, 2025 12:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राज ठाकरेंनी ‘देवाच्या काठी’चा दाखला देत शहांना सुनावलं, म्हणाले...
केस गळतीमुळे हैराण? महागड्या तेलांवर पैसे खर्च करण्याआधी ट्राय करा...
करवा चौथला 'या' 4 राशींची होणार चांदीच चांदी! बुध, शुक्रासह 5 ग्रहांची
कसला विकास करताय? जंगलं तोडून...'दशावतार'च्या दिग्दर्शकाची पोस्ट
शाहिद कपूरच्या कोणत्या सवयीचा मीराला होतो त्रास ? उत्तर ऐकून..
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा
